Monday, October 8, 2007

सूर्य


अस्ताला
जाणारा
सूर्य

पाहतोय
असंख्य
डोळे

सूर्यास्त
पाहणारे

1 comment:

a Sane man said...

छायाचित्र व कविता दोन्ही सुरेख!