Sunday, October 7, 2007

श्रावण

"श्रावणातले हायकू......

भीज पाऊस
बुजवून टाकतो
धरतीचे वण
आला श्रावण
ओला श्रावण

्रात्रीच्या प्रहरी
बरसल्या
श्रावणसरी
ओल्या जखमा उरी

बाहेर पाऊस
मनात पडझड
कवितांची
संतत श्रावणझड

No comments: